• होम
  • संचालक मंडळ
  • बँके विषयी
  • बँकेचे कर्मचारी
  • बँकेची विविध कार्ये
  • बँकेच्या शाखा
  • संपर्क
scrl1_1 scrl1_4 scrl1_5. scrl1_6 scrl1_7 scrl1_9
  • आर्थिक स्थिती मार्च २०२५

  • ताळेबंद २०२४-२५

  • ठेवी

  • नफा तोटा २०२४-२५

  • चेअरमन संदेश

  • फोटो संग्रह व कार्यक्रम

  • २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटिस (फक्त सभासदांसाठी)

  • R.B.I. प्रमाणे प्रसिद्ध करायची माहिती

बँकेविषयी

 

मनोरमा को-ऑप. बँक लि. सोलापूर.
सोलापूर, पुणे, उस्मानाबाद व सांगली जिल्हा कार्यक्षेत्र सोलापूर शहर व जिल्ह्यातील आर्थिक विकासामध्ये योगदान देणारी मनोरमा बँक २६ वर्षे पुर्ण करून २७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. बँकेच्या कामकाजाला ९ मे १९९७ रोजी अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्राहक सेवेस सुरुवात केली. मनोरमा बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै. स. रा. मोरे (दाजी) यांच्या सेवाभावी व अमुल्य मार्गदर्शनाखाली मागील २६ वर्षे परिवाराच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येतो. बँकेने ठेवी, कर्ज वाटप आदी व्यवहारात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे.